बाळासाहेबांना गुरु म्हणणाऱ्यांना बंडखोरांना राऊतांचा टोला |Sanjay Raut vs Eknath Shinde| Sakal Media

2022-07-13 440

एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटातील अनेक आमदारांनी बाळासाहेबांचा आपले गुरु म्हणून उल्लेख केला म्हणून पक्षाबाहेर जाऊन बाळासाहेबांना आपले गुरु म्हणणाऱ्यांना संजय राऊतांनी टोला लगावला.